शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कवलापुरात थेट दुरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:27 IST

कवलापुरात गावपातळीवर यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीप्रणित गटाच्या नेत्यांचेच प्राबल्य राहिले आहे. मात्र मागील जिल्हा परिषद निवडनुकीनंतर सगळेच संदर्भ बदलले आहेत. काँग्रेसचे ...

कवलापुरात गावपातळीवर यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीप्रणित गटाच्या नेत्यांचेच प्राबल्य राहिले आहे. मात्र मागील जिल्हा परिषद निवडनुकीनंतर सगळेच संदर्भ बदलले आहेत. काँग्रेसचे नेते निवासबापू पाटील, माजी उपसरपंच विजय ऊर्फ बजरंग पाटील यांनी राजकीय अपरिहार्यतेतून भाजपात प्रवेश केला आहे. दुसरीकडे आमदार खाडेंच्या प्रचारात असणारे तंटामुक्ती समिती अध्यक्ष भानुदास पाटील यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. हीपण एक राजकीय अपरिहार्यताच आहे.

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याणचे माजी सभापती सदाशिव खाडे सध्या राष्ट्रवादीत असून, महाविकास आघाडीप्रणित पॅनेलच्या प्रचारात उतरले आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाची पोकळी भरून काढण्याचे काम जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष सौरभ पाटील या नव्या दमाच्या सुशिक्षित युवकाने इर्षेने हाती घेतले आहे.

चौकट

इतिहासात प्रथमच

कवलापूर ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच वॉर्ड क्र. ६ च्या तीनही जागा बिनविरोध निवडून आल्या. मायाक्का मंदिर समितीचे अध्यक्ष उत्तमराव हिंदुराव पाटील यांनी ही किमया केली. अर्थात त्यांचे सर्वांशीच असलेले स्नेहबंध याकामी उपयोगी पडले. शरद शिवाजी पवळ, मनीषा शंकर पाटील, सुषमा शरद पाटील या तिघांची बिनविरोध निवड झाली आहे.