शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दिनकर पाटील यांचाही विधानसभेसाठी शड्डू

By admin | Updated: September 7, 2014 00:19 IST

सांगली : लोकसभा निवडणुकीत भाजपला उघडपणे मदत करणारे माजी आ. दिनकर पाटील यांनी आज विधानसभेसाठी

सांगली : लोकसभा निवडणुकीत भाजपला उघडपणे मदत करणारे माजी आ. दिनकर पाटील यांनी आज विधानसभेसाठी रणशिंग फुंकले. निष्क्रिय उमेदवारांमुळे मैदानात उतरत असल्याचे सांगून त्यांनी पक्षीय कारवाईला सामोरे जाण्याचीही तयारी असल्याचे स्पष्टीकरण शनिवारी पत्रकार परिषदेत केले. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मी मदत केली होती. त्याबाबत पक्षाने तयार केलेला अहवाल योग्यच आहे. विधानसभेच्या निवडणुकांमध्ये यापूर्वी माझ्याविरोधात वसंतदादांच्या वारसदारांनी काम केले होते. आघाडी धर्माचे पालन त्यांनीसुद्धा कधी केले नाही. सांगली विधानसभा मतदारसंघात वारंवार मदन पाटील यांनाच उमेदवारी दिली जात आहे. वास्तविक त्यांनी त्यांच्या कार्यकाळात शहरासाठी कोणतेही काम केले नाही. म्हणूनच त्यांच्या निष्क्रियतेला कंटाळून जनतेने गत निवडणुकीत संभाजी पवारांना विजयी केले. सध्या विधानसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरण्याची तयारी करीत असलेल्यांमध्ये एकही सक्षम उमेदवार नाही. मदन पाटील यांना तिकीट नाकारून जर चांगला सक्षम पर्याय कॉंग्रेसने दिला तर माझ्या उमेदवारीबाबत मी पुनर्विचार करू शकतो, मात्र तशी शक्यता दिसत नाही. दादा घराण्यातील निष्क्रिय लोकांना आता जनता कंटाळली आहे. त्यामुळे मी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)