शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

धामणीचा शिरीष सूर्यवंशी ‘बोस्टन श्री’चा मानकरी

By admin | Updated: January 13, 2015 00:16 IST

तो सिटी हायस्कूलचा माजी विद्यार्थी असून हॉटेल व्यावसायिक आहे

सांगली : बोस्टन व्यायामशाळेतर्फे आयोजित केलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत इनाम धामणी (ता. मिरज)च्या शिरीष सूर्यवंशी याने ‘बोस्टन श्री २०१५’ किताब पटकावला. तो सिटी हायस्कूलचा माजी विद्यार्थी असून हॉटेल व्यावसायिक आहे. स्पर्धेचे उद्घाटन डॉ. यशवंत तोरो यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी राजेंद्र माळी होते. बक्षीस वितरण नगरसेवक संतोष पाटील, महेश भंडारे, दत्तात्रय घाडगे, आशिष यादव, उमाकांत पाटील, विनायक सोनवणे, आशिष अभ्यंकर व अभिजित कवठेकर यांच्या हस्ते झाले. डॉ. सुहास व्हटकर, रवींद्र आरते यांनी पंच म्हणून काम पाहीले. रियाज कुरणे यांनी संयोजन केले. यावेळी संतोष भोसले, अतुल माने, रवी पाटील, रियाज शेख, रवी शेट्टी, शब्बीर शेख, संतोष माळी, अतुल धोत्रे, ओंकार भस्मे उपस्थित होते. स्पर्धेचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय असा अंतिम निकाल : ५५ किलो : शाहरूख नदाफ, संजय सरवदे, साहील शेख. ६० किलो : आकाश बरकडे, तेजस माळी, उमेश घोरपडे. ६५ किलो : सगीर जमखंडीकर, शाहबाज सनदी, योगेश वारे. ७० किलो : शिरीष सूर्यवंशी, अझरूद्दीन मुजावर, प्राण सरवदे. ७० किलोवरील : अतुल माने, मंगेश चौगुले, दत्ता भोसले. बेस्ट पोझर : सगीर जमखंडीकर, मोस्ट इम्प्रुव्हड : अतुल माने. (क्रीडा प्रतिनिधी)