शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

ढालगावच्या सरपंच जयश्री साबळे यांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:43 IST

ढालगाव : ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच जयश्री महेंद्र साबळे यांनी कार्यकाल पूर्ण झाल्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला ...

ढालगाव : ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच जयश्री महेंद्र साबळे यांनी कार्यकाल पूर्ण झाल्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

ढालगाव ग्रामपंचायतीत प्रत्येकाला एक वर्ष उपसरपंचपदाची संधी देण्यासाठी म्हणून आज एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर जयश्री महेंद्र साबळे यांनी ठरल्याप्रमाणे मुदत संपल्यावर राजीनामा दिला. यावेळी माजी सरपंच संजय घागरे, महांकाली कारखान्याचे संचालक संजय पाटील, महेंद्र साबळे, प्रदीप वाघमारे, विशाल खोळपे, पोपट घागरे, हरी घोदे, महेश चव्हाण, दिलीप झुरे, धुळदेव घागरे, मनोज देसाई, सुरेश घागरे, धनाजी मंडले, नामदेव देसाई उपस्थित होते. यापूर्वी माजी उपसरपंच सुमन संजय पाटील व मंगल दगडू चव्हाण यांनीही राजीनामा देऊन इतरांना संधी दिली होती. यासाठी मायाक्का शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कुमार पाटील, धर्मवीर संस्थेचे अध्यक्ष महादेव भोसले, माजी सरपंच तम्माण्णा घागरे, महांकालीचे माजी संचालक पोपट शेटे यांच्यासह नेते, मान्यवरांचे सहकार्य लाभले. यापुढील उपसरपंचपद हे ग्रामपंचायत सदस्य दिलीप झुरे यांना देण्याचे ठरल्याचे झुरे समर्थक सदस्यांनी सांगितले.