शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

भाजपची ताकद देशमुखांच्या पाठीशी

By admin | Updated: October 25, 2015 23:33 IST

राम शिंदे : कडेपूरमध्ये सत्कार, विकासकामांसाठी सहकार्याची ग्वाही

कडेगाव : भारतीय जनता पक्षाची केंद्र व राज्य शासनाची सर्व ताकद पृथ्वीराज देशमुख यांच्या पाठीशी उभी करू. पक्ष विकास कामासाठी सर्व ती मदत करेल, असे प्रतिपादन राज्याचे गृह राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले. प्रा. राम शिंदे यांचा सत्कार समारंभ शनिवारी कडेपूर येथे आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते.शिंदे म्हणाले की, सर्व पातळीवर शासन यशस्वी होत आहे. पृथ्वीराज देशमुख यांनी ठिबक सिंचनाचा प्रकल्प उभा करून शेती विकासाचे हे मॉडेल पायाभूत मानून मोठ्या प्रमाणावर राज्यभर राबविणे आवश्यक आहे. कडेपूरचे ग्रामदैवत श्रीक्षेत्र डोंगराईदेवी हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी सर्व ती मदत करू.शिंदे यांचा सत्कार सांगली बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्याहस्ते करण्यात आला. कडेपूर ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच शिवाजी लोहार व उपसरपंच अनिल यादव यांनी सत्कार केला. जिल्हाध्यक्ष राजाराम गरूड, लालासाहेब यादव यांनी मनोगत व्यक्त केले.माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोसावी, कडेगाव उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार हेमंत निकम, बंडोपंत राजोपाध्ये दादासाहेब कांबळे, तहसीलदार हेमंत निकम, बंडोपंत राजोपाध्ये, सतीश देशमुख, जयदीप देशमुख, धनंजय देशमुख, दत्तात्रय सूर्यवंशी, युवराज सावंत, महालक्ष्मी सूतगिरणीचे अध्यक्ष मनोहर सकट, उपाध्यक्ष रवींद्र कांबळे, तानाजी जाधव उपस्थित होते. नथुराम पवार यांनी आभार मानले. (वार्ताहर)भाजपची ताकद देशमुखांच्या पाठीशीराम शिंदे : कडेपूरमध्ये सत्कार, विकासकामांसाठी सहकार्याची ग्वाहीकडेगाव : भारतीय जनता पक्षाची केंद्र व राज्य शासनाची सर्व ताकद पृथ्वीराज देशमुख यांच्या पाठीशी उभी करू. पक्ष विकास कामासाठी सर्व ती मदत करेल, असे प्रतिपादन राज्याचे गृह राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले. प्रा. राम शिंदे यांचा सत्कार समारंभ शनिवारी कडेपूर येथे आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते.शिंदे म्हणाले की, सर्व पातळीवर शासन यशस्वी होत आहे. पृथ्वीराज देशमुख यांनी ठिबक सिंचनाचा प्रकल्प उभा करून शेती विकासाचे हे मॉडेल पायाभूत मानून मोठ्या प्रमाणावर राज्यभर राबविणे आवश्यक आहे. कडेपूरचे ग्रामदैवत श्रीक्षेत्र डोंगराईदेवी हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी सर्व ती मदत करू.शिंदे यांचा सत्कार सांगली बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्याहस्ते करण्यात आला. कडेपूर ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच शिवाजी लोहार व उपसरपंच अनिल यादव यांनी सत्कार केला. जिल्हाध्यक्ष राजाराम गरूड, लालासाहेब यादव यांनी मनोगत व्यक्त केले.माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोसावी, कडेगाव उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार हेमंत निकम, बंडोपंत राजोपाध्ये दादासाहेब कांबळे, तहसीलदार हेमंत निकम, बंडोपंत राजोपाध्ये, सतीश देशमुख, जयदीप देशमुख, धनंजय देशमुख, दत्तात्रय सूर्यवंशी, युवराज सावंत, महालक्ष्मी सूतगिरणीचे अध्यक्ष मनोहर सकट, उपाध्यक्ष रवींद्र कांबळे, तानाजी जाधव उपस्थित होते. नथुराम पवार यांनी आभार मानले. (वार्ताहर)