शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत किसान संघर्ष समितीतर्फे निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:50 IST

दिल्लीत सुरू असलेले आंदोलन शेतकऱ्यांचे नसून, दलाल व पाकीटमारांचे असल्याचे उद‌्गार आमदार सुरेश खाडे यांनी काढले होते. या वक्तव्याचा ...

दिल्लीत सुरू असलेले आंदोलन शेतकऱ्यांचे नसून, दलाल व पाकीटमारांचे असल्याचे उद‌्गार आमदार सुरेश खाडे यांनी काढले होते. या वक्तव्याचा निषेध करत आमदार खाडे यांनी माफी मागावी व राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आंदोलन व जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आमदार सुरेश खाडे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी महेश खराडे म्हणाले, कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सरकार मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे. अन्नदात्याची बदनामी करणाऱ्या भाजपवाल्यांना शेतकरी माफ करणार नाहीत. आमदार खाडे यांच्याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा खराडे यांनी दिला. राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब होनमोरे, काँग्रेस नेते अय्याज नायकवडी यांनीही खाडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

यावेळी उमेश देशमुख, विकास मगदूम, अण्णासाहेब कोरे, प्रमोद इनामदार, संभाजी पाटील, सुजित लकडे, संजय काटे, सुरेश वसगडे, भरत चौगुले, धनराज सातपुते, मुनीर मुल्ला, अमोल पाटील, बाळासाहेब लिम्बीकाई, रावसाहेब पाटील, बाळासाहेब पाटील, महेश संकपाळ, के. एस. पाटील, प्रभाकर पाटील, नंदू नलवडे, दऱ्याप्पा पुजारी उपस्थित होते.

फाेटाे : १६ मिरज १

ओळ : मिरज येथील श्रीकांत चाैकात बुधवारी आमदार सुरेश खाडे यांच्या निषेधार्थ किसान संघर्ष समितीने निदर्शने केली.