शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

संख मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:24 IST

संख : संख (ता. जत) मध्यम प्रकल्पातून कलावा व बोर नदीला पाणी सोडावे, अशी मागणी बेळोंडगी सर्व सेवा ...

संख : संख (ता. जत) मध्यम प्रकल्पातून कलावा व बोर नदीला पाणी सोडावे, अशी मागणी बेळोंडगी सर्व सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष सोमनिंग बोरामणी यांनी केली आहे. याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पाटबंधारे कार्यालय यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की पूर्वभागातील संख मध्यम प्रकल्प यावर्षी भरलेला आहे. गेल्या २१ वर्षांत एकदाही कॅनॉलला पाणी सोडलेले नाही. १९९८ मध्ये पाणी सोडलेले होते. त्यानंतर एकदाही पाणी सोडलेले नाही. शेतकऱ्यांना पाण्याचा उपयोग व्हावा म्हणून शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून प्रकल्प व उमदीपर्यंत ३२ कि.मी. कालवा खोदला आहे.

पाणी सोडताना शेतकऱ्यांचे हित पाहून कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता कालव्यांद्वारे पाणी सोडल्यास करजगी, बेळाडगी, हळ्ळी, उमदी, सुसलाद, बालगाव, बोर्गी या गावाला फायदा होणार आहे.

शेतकऱ्यांना कालवा जमिनी अधिग्रहणाचे पैसे दिलेले आहेत. बोर नदीवर कोल्हापूर बंधारा बांधूनही करजगी, बोर्गी, हळ्ळी, बालगांव, सुसलाद येथील शेतकऱ्यांना उपयोग झालेला नाही.

त्यामुळे प्रकल्पातून पाणी सोडण्याचे पाटबंधारे विभागाला आदेश द्यावेत. अन्यथा शेतकऱ्यांसह संख अप्पर तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा सोमनिंग बोरामणी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.