शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मिरज रेल्वे जंक्शनच्या अण्णा भाऊ साठे नामकरणाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:26 IST

मातंग समाजातर्फे १९९९ पासून रेल्वे स्थानकाच्या नामकरणाची मागणी करण्यात येत आहे. यासाठी वीस वर्षांपूर्वी रेल रोको आंदोलन करण्यात ...

मातंग समाजातर्फे १९९९ पासून रेल्वे स्थानकाच्या नामकरणाची मागणी करण्यात येत आहे. यासाठी वीस वर्षांपूर्वी रेल रोको आंदोलन करण्यात आले होते. दहा वर्षांपूर्वी मिरज जंक्शन स्थानकात ‘अण्णाभाऊ साठे जंक्शन’ असा फलक लावून आंदोलन करण्यात आले होते. रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापकांनी मागणीची दखल घेतली नसल्याने मुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री विरोधी पक्षनेत्यांनाही निवेदन देण्यात आले. या पार्श्वभूमीवर मिरजेत मातंग समाजाच्या बैठकीत मिरज जंक्शन स्थानकास आण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यासाठी आक्रमक भूमिका घेण्याच‍ा निर्णय घेण्यात आला. बैठकीस अण्णाभाऊ साठे नामकरण संघर्ष कृती समितीचे

भीमराव बेंगलोरे, बबन साठे, प्रशांत ढंग, संजय कांबळे, गणेश वायदंडे, डाॅ. प्रशांत लोखंडे, अर्जुन कांबळे, नाना भोसले, लीना यादव, सुधाकर गायकवाड, संध्या आवळे, प्रशांत सदामते, आकाश तिवडे, आकाश चंदनशिवे, विद्याधर लोखंडे, शंकर कांबळे ,रोहीत सतेनावर,वंदना चंदनशिवे ,गेब्रियल तिवडे, सचिन मोरे, लखन धोंगडे , सचिन केचे, अर्जुन मजले, हेमंत मोहिते, महादेव साठे उपस्थित होते.

फाेटाे : ३० मिरज १