शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

मिनाई शाळेचा परवाना रद्द करा  दलित महसंघाची मागणी : ऐतवडे खुर्द येथे निषेध फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 10:19 IST

कुरळप (ता. वाळवा) येथील मिनाई आश्रम शाळेतील लैंगिक शोषणप्रकरणी ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे निषेध फेरी काढण्यात आली. अरविंद पवारला फाशी द्या, शाळेचा परवाना रद्द करा, पीडित मुलींना मदत द्यावी,

ठळक मुद्देआश्रमशाळेतील मुलींच्या धाडसामुळेच हे लैंगिक शोषणाचे प्रकरण उघडकीस मागण्यांचे निवेदन कुरळप पोलिसांना

कुरळप : कुरळप (ता. वाळवा) येथील मिनाई आश्रम शाळेतील लैंगिक शोषणप्रकरणी ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे निषेध फेरी काढण्यात आली. अरविंद पवारला फाशी द्या, शाळेचा परवाना रद्द करा, पीडित मुलींना मदत द्यावी, आदी घोषणा देत दलित महासंघाच्यावतीने निषेध फेरी काढण्यात आली. 

बाजारपेठतून निषेध फेरीला सुरुवात झाली. शिवछत्रपती चौकात सांगता झाली. यावेळी संतोष चादणे, अनिल पाटील, यौहान मोरे, उत्तम चांदणे यांनी मनोगत व्यक्त केले. सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाटील म्हणाले, गावांमध्ये आजूबाजूला घडणाºया घटनांकडे लक्ष देण्याची गरज आहे. आश्रमशाळेतील मुलींच्या धाडसामुळेच हे लैंगिक शोषणाचे प्रकरण उघडकीस आले. 

यावेळी विविध मागण्यांचे निवेदन कुरळप पोलिसांना देण्यात आले. यावेळी दत्तात्रय पाटील, संदीप चौगुले, सह. पोलीस पाटील मोहन चांदणे, सुधीर बनसोडे, शशिकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य मनीषा पाटील, शीतल चांदणे, विमल  पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीsexual harassmentलैंगिक छळ