शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

इनाम जमिनीसाठी पीक कर्ज देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:27 IST

कवठेएकंदमध्ये इनाम जमीन क्षेत्र सुमारे सातशे एकर आहे. सध्या गावकामगार तलाठी देवस्थान इनाम जमिनीवर ई-करार बोजा नोंद करीत ...

कवठेएकंदमध्ये इनाम जमीन क्षेत्र सुमारे सातशे एकर आहे. सध्या गावकामगार तलाठी देवस्थान इनाम जमिनीवर ई-करार बोजा नोंद करीत नसलेले पीक कर्ज वाटप करता येत नाही. त्यामुळे पीककर्ज व ई-करार बोजा नोंद करणे व पीक कर्ज वाटप सुरू करण्याबाबत शासनामार्फत योग्य त्या सूचना तलाठ्यांना द्याव्यात. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील भांडवलासाठी कर्ज उपलब्ध होईल.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील जा. न. शेती कर्ज बी/१०९० दि. २६-८-२०२० च्या परिपत्रकाप्रमाणे देवस्थान इनाम जमिनीस पीक कर्ज वाटप करताना धर्मादाय सहआयुक्त, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांची परवानगी आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. यामुळे पीक कर्ज उपलब्ध होत नाही.

तरी देवस्थानच्या इनाम जमिनीवर पीक कर्ज वाटपाबाबत विधानसभेत मागणी करावी, असे निवेदन वसंतदादा पाटील साेसायटीतर्फे आमदार सुमनताई पाटील यांना देण्यात आले. यावेळी संचालक अनिल पाटील, गुणधर शिरोटे आदी उपस्थित होते.