शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

डाेर्लीतील तलाठ्यावर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:23 IST

जत : डोर्ली (ता. जत) येथील गावकामगार तलाठी अशपाक मुजावर हे गावात येत नाहीत, ग्रामस्थांना उतारे देणे व इतर ...

जत : डोर्ली (ता. जत) येथील गावकामगार तलाठी अशपाक मुजावर हे गावात येत नाहीत, ग्रामस्थांना उतारे देणे व इतर कामे उमेदवारामार्फत करत आहेत. उताऱ्यावर सही घेण्यासाठी ग्रामस्थांना वरचेवर जत येथे हेलपाटे मारावे लागतात. त्यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पवार यांनी तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, तलाठी अशपाक मुजावर हे वारसा नोंद, खरेदी दस्ताच्या नोंदीसाठी व इतर नोंदीसाठी पैशाची मागणी करुन शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत आहेत. कामासाठी आलेल्या ग्रामस्थांना उर्मट भाषेत बोलून वारंवार अपमानीत करत आहेत. गावातील ज्येष्ठ नागरिकांना ग्रामस्थांसमोर एकेरी भाषेत उध्दटपणे बोलून शासकीय कार्यालयात अपमानीत करत आहेत. नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे त्यांनी केले होते; परंतु ते ग्रामसेवक यांच्याकडे दिले नाहीत. त्यामुळे बहुतांश शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहिले आहेत. त्यांची खातेनिहाय चौकशी करुन आठ दिवसांच्या आत कारवाई न झाल्यास तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करू.

मनसे जत तालुका अध्यक्ष कृष्णा कोळी, जत शहर अध्यक्ष श्रीकृष्ण तळेकर, शरद चव्हाण, दिनेश साळुंखे, नामदेव यादव यांच्या निवेदनावर सह्या आहेत.