शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जतला आंबेडकरांच्या पुतळ्याचे एप्रिलमध्ये लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:25 IST

जत : जत शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे येत्या १४ एप्रिलला लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने लवकरात ...

जत : जत शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे येत्या १४ एप्रिलला लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने लवकरात लवकर काम करण्याचा आमचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही आमदार विक्रम सावंत यांनी दिली.

जत शहरातील मध्यवर्ती भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम परिसरातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेवर चबुतरा कामाचा प्रारंभ आमदार विक्रम सावंत यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर सन १९३४ मध्ये जत येथे आले होते. त्याची आठवण रहावी व तरुणांना प्रेरणा मिळावी यासाठी पुतळा उभारण्यात येत आहे. याचबरोबर शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज व बसवेश्वर चौकात महात्मा बसवेश्वर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू राहणार आहे.

सुनील कसबे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जत नगरपालिका नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवार, डॉ. रवींद्र आरळी, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, संजय कांबळे, अतुल कांबळे, सुजय शिंदे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार, तुकाराम माळी, महादेव कोळी, ईराण्णा निडोणी, उत्तम चव्हाण, बसवराज चव्हाण,श्रीकांत शिंदे, आविनाश वाघमारे आदी उपस्थित होते.