शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणाची कामे जिल्हा परिषदेकडेच ठेवण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:39 IST

सांगली : जलसंधारणाची कामे करण्यास जिल्हा परिषद सक्षम असल्याने राज्य सरकारने ती काढून घेऊ नयेत, अशी मागणी जिल्हा परिषदेने ...

सांगली : जलसंधारणाची कामे करण्यास जिल्हा परिषद सक्षम असल्याने राज्य सरकारने ती काढून घेऊ नयेत, अशी मागणी जिल्हा परिषदेने केली आहे.

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत जिल्हा परिषद सध्या १०० हेक्टरपर्यंत सिंचन क्षमतेची कामे करते. शासनाच्या नव्या आदेशानुसार ६०० हेक्टरपर्यंत सिंचन क्षमतेची कामे जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद्‌ व जलसंधारण विभागाकडून केली जाणार आहेत, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील कामे राज्य शासनाकडे जाणार आहेत. जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत या आदेशाला सदस्यांनी विरोध केला. कामे जिल्हा परिषदेकडेच ठेवण्याची मागणी झाली.

अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. कृषी विभागाकडून नियोजन समितीच्या निधीतून घेतल्या जाणाऱ्या शेततळ्यांसाठी तालुकास्तरावरून व्यापक प्रसिद्धी देण्याची सूचना सदस्यांनी केली. जलयुक्त शिवार योजनेतील नादुरुस्त बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे प्रस्ताव मागविण्यात आले. वन विभागाकडील नालाबांधही गाळ काढून खोलीकरण करण्याचे ठरले.

सामाजिक वनीकरण विभागाची रोपे व झाडे उन्हाळ्यात पाण्याअभावी वाळून जातात, त्यांना पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यासाठी फळझाडांना प्राधान्य देत लोकसहभागाची संकल्पनाही सुचविण्यात आली.