शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

दादासाहेब ढेरे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:25 IST

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील आर. आर. पाटील यांचे निकटवर्तीय मित्र व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दादासाहेब ढेरे यांनी ...

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील आर. आर. पाटील यांचे निकटवर्तीय मित्र व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दादासाहेब ढेरे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत रविवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रविवारी सांगली येथे कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थिती त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.

माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे निकटवर्तीय व कुशल संघटक म्हणून प्रा. ढेरे हे जिल्ह्यात परिचयाचे आहेत. राजर्षी शाहू विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष व सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून प्रा. दादासाहेब ढेरे हे राजकीय व सामजिक क्षेत्रात कार्यरत होते. मात्र, त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

नाना पटोले म्हणाले की काँग्रेस पक्ष हा बहुजन, मागासवर्गीय, वंचित, उपेक्षित घटकांना न्याय देणारा पक्ष आहे. प्रा ढेरे यांना आपण पक्षात निश्चित न्याय देणार. त्याच्या प्रवेशाने कवठेमहांकाळ तालुक्यात काँग्रेसला बळकटी मिळाली आहे.

प्रा. दादासाहेब ढेरे म्हणाले की काँग्रेस पक्ष हाच खऱ्या अर्थाने वंचित घटकांना न्याय देऊ शकतो. आजपासून आपण कवठेमहांकाळ तालुक्यात काँग्रेस पार्टी जोमाने वाढवू व सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचे गावगाड्यातील राजकीय बाहू बळकट करू.

यावेळी आमदार मोहनराव कदम, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, नामदेवराव मोहिते, शैलजाभाभी पाटील, जयश्रीताई पाटील आदी उपस्थित होते.