शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

सोन्याळात चंदनाचे झाड चोरणाऱ्या चौघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:18 IST

संख : सोन्याळ (ता. जत) येथे चंदनाचे झाड चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाैघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून दोन मोटारसायकली, कुऱ्हाड आदी ...

संख : सोन्याळ (ता. जत) येथे चंदनाचे झाड चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाैघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून दोन मोटारसायकली, कुऱ्हाड आदी साहित्य जप्त केले आहे. ही घटना गुरुवारी रात्री ८ वाजता घडली.

सचिन प्रल्हाद कांबळे, लक्ष्मण नारायण भोसले, राजू गजानन पवार, सदाशिव सुखदेव डिसकळ (सर्व रा. कोळगिरी, ता.जत) या संशयितांवर उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोन्याळ अंकलगी रस्त्यावर ओढापात्रालगतच्या बांधावर चंदनाची झाडे आहेत. या ठिकाणी रात्री आठ वाजता चिदानंद श्रीशैल मुचंडी शेतीतील डाळिंबास ड्रीपने पाणी सोडत होते. यावेळी त्यांना दुचाकीसह चाैघे दिसले. ते चंदनाच्या झाडाची चोरी करण्यास आल्याचा संशय आल्याने मुचंडी यांनी उमदी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन धाड टाकली. त्यावेळी चंदनाची झाडे चोरी करण्याचा प्रयत्न करीत असताना सचिन प्रल्हाद कांबळे याला पकडले. घटनास्थळी दोन दुचाकीसह कुऱ्हाड जप्त केली. तिघेजण पळून गेले होते. रात्री पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन पकडले. उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत फिर्याद चिदानंद श्रीशैल मुचंडी यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार विनायक माळी करीत आहेत.