शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

भिलवडीत कोविड केअर सेंटर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथे ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने कोरोना रुग्णांवर प्राथमिक उपचार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भिलवडी

: भिलवडी (ता. पलूस) येथे ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने कोरोना रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्याच्या हेतूने कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली.

उद्योजक गिरीश चितळे, युवा नेते ऋषिकेश लाड, डॉ. बाळासाहेब चोपडे, सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडग, माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.

भिलवडी शिक्षण संस्थेच्या बाबासाहेब चितळे सभागृहात सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये २५ बेडची

सोय करण्यात आली आहे.

यावेळी ऋषिकेश लाड म्हणाले की, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भारती रुग्णालयाच्या माध्यमातून भिलवडी कोविड केअर सेंटरला मोफत औषध पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांसाठी मोफत औषधे, नाश्ता, जेवण, आंघोळीसाठी गरम पाणी, टीव्ही आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

प्रा. एम. आर. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक विशाल जगताप, सरपंच सविता महिंद, उपसरपंच पृथ्वीराज पाटील, प्रा. धनंजय पाटील, भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वास धेंडे, तलाठी गौसमहंमद लांडगे, दक्षिण भाग सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब मोहिते उपस्थित होते.