शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पळसखेलजवळ अपघातात चुलती-पुतणी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:22 IST

लातूर जिल्ह्यातील हे मजूर कुटुंब पळसखेल येथील अतुल पवार यांच्या खडीच्या खाणीमध्ये मजुरी करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून वास्तव्यास आहे. शुक्रवारी ...

लातूर जिल्ह्यातील हे मजूर कुटुंब पळसखेल येथील अतुल पवार यांच्या खडीच्या खाणीमध्ये मजुरी करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून वास्तव्यास आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्यासुमारास मंगल बंडगर, ताराबाई बंडगर आणि पूजा बंडगर या तिघी पिण्याचे पाणी आणण्यासाठी कोळेकर वस्ती येथे चालल्या होत्या. त्यावेळी पळसखेल फाट्यावर मोटार (क्र. एमएच ४२ एएच २३४९) भरधाव वेगाने दिघंचीकडे जात होती, तर समाेरुन भरधाव वेगाने चारचाकी टेम्पो (क्र. एमएच १० बीआर ४१६५) येत होता. या दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. अपघातानंतर चालकाचे नियंत्रण सुटलेला टेम्पो या तीन महिलांच्या अंगावर आला. टेंपोच्या जोरदार धडकेमध्ये तिघीही रस्त्याकडेला जाऊन पडल्या. त्यामध्ये मंगल व ताराबाई यांचा मृत्यू झाला, तर तुळजा बंडगर गंभीर जखमी झाल्या. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही वाहनचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत.