शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ९३० जणांना कोरोना; २४ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:20 IST

जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या अद्यापही कायम आहे. जिल्ह्यातील १९ जणांचा मृत्यू झाला त्यात सांगली सहा, मिरज दोन, वाळवा, तासगाव प्रत्येकी ...

जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या अद्यापही कायम आहे. जिल्ह्यातील १९ जणांचा मृत्यू झाला त्यात सांगली सहा, मिरज दोन, वाळवा, तासगाव प्रत्येकी तीन, जत दोन, कडेगाव, शिराळा, पलूस तालुक्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

उपचार घेत असलेल्या आठ हजार ३५७ रुग्णांपैकी ९९४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात ८४३ जण ऑक्सिजनवर, तर १५१ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

आराेग्य विभागाने शुक्रवारी आरटीपीसीआर अंतर्गत २५७८ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली, त्यात ३४७ जण बाधित आढळले, तर रॅपिड अँटिजनच्या ७८८५ जणांच्या तपासणीतून ६०९ जण पॉझिटिव्ह आढळले. परजिल्ह्यातील पाचजणांचा मृत्यू झाला, तर नवे २६ जण उपचारांसाठी जिल्ह्यात दाखल झाले.

चौकट -

आतापर्यंतचे एकूण बाधित १४०७५५

उपचार घेत असलेले ८३५७

कोरोनामुक्त झालेले १२८४११

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३९८७

पॉझिटिव्हिटी रेट ९.१३

शुक्रवारी दिवसभरात

सांगली ११०

मिरज ४२

आटपाडी ४७

कडेगाव ७५

खानापूर ८१

पलूस ६१

तासगाव ४८

जत ३६

कवठेमहांकाळ ३३

मिरज तालुका १०९

शिराळा ५२

वाळवा २३६

चौकट

म्युकरमायकोसिसच्या रुग्णसंख्येत शुक्रवारी पुन्हा वाढ झाली. दिवसभरात नवे सात रुग्ण आढळून आले, तर एकाचा मृत्यू झाला. आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे २७७ बाधित आढळले, तर १७ जणांचा मृत्यू झाला आहे.