शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
5
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
6
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
7
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
8
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
9
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
10
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
11
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
12
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
13
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
14
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
15
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
16
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
17
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
18
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
19
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
20
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!

जिल्ह्यात ६६८ जणांना कोरोना; १९ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:32 IST

सांगली : जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णसंख्या स्थ‌िर राहताना नवीन ६६८ रुग्णांचे निदान झाले. मृत्यूसंख्येतील वाढ कायम राहताना परजिल्ह्यातील तिघांसह ...

सांगली : जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णसंख्या स्थ‌िर राहताना नवीन ६६८ रुग्णांचे निदान झाले. मृत्यूसंख्येतील वाढ कायम राहताना परजिल्ह्यातील तिघांसह जिल्ह्यातील १६ अशा १९ जणांचा मृत्यू झाला. म्युकरमायकोसिसचा नवीन एक रुग्ण आढळला.

जिल्ह्यातील १६ जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली २, वाळवा तालुक्यातील ५, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यातील प्रत्येकी ३, खानापूर, तासगाव, शिराळा येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

उपचार घेत असलेल्या ६२०१ रुग्णांपैकी ७६४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ६४६ जण ऑक्सिजनवर, तर ११८ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

आरोग्य यंत्रणेने आरटीपीसीआरअंतर्गत ४५१९ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ३२० जण बाधित आढळले, तर रॅपिड ॲन्टिजनच्या ७२७७ जणांच्या नमुने तपासणीतून ३५८ जण पॉझिटिव्ह आढळले. परजिल्ह्यातील तिघांचा मृत्यू, तर नवीन दहाजण उपचारास दाखल झाले.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १८४०२६

उपचार घेत असलेले ६२०९

कोरोनामुक्त झालेले १७२९८९

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४८३६

शुक्रवारी दिवसभरात

सांगली १२९

मिरज २७

आटपाडी ९४

कडेगाव ७८

खानापूर ७१

पलूस ०८

तासगाव २४

जत २९

कवठेमहांकाळ ५९

मिरज तालुका ७६

शिराळा २

वाळवा ७१