जिल्ह्यातील सातजणांचा मृत्यू झाला त्यात सांगली १, तासगाव तालुक्यातील ३, पलूस, कवठेमहांकाळ आणि वाळवा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
उपचार घेत असलेल्या १३९० जणांपैकी ४६८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ३७७ जण ऑक्सिजनवर, तर ९१ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
बुधवारी आरोग्य विभागाने आरटीपीसीआर अंतर्गत २०६१ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात ८३ जण बाधित आढळले, तर रॅपिड अँटिजनच्या २७३४ जणांचे नमुने तपासणीतून ८६ जण पॉझिटिव्ह आढळले. परजिल्ह्यातील चार नवे रुग्ण उपचारास दाखल झाले.
चाैकट -
आतापर्यंतचे एकूण बाधित १९६३०८
उपचार घेत असलेले १३९०
कोरोनामुक्त झालेले १८९७४०
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ५१७८
बुधवारी दिवसभरात
सांगली २८
मिरज १२
आटपाडी १६
कडेगाव ५
खानापूर १८
पलूस ३
तासगाव १७
जत १३
कवठेमहांकाळ १५
मिरज तालुका २२
शिराळा १
वाळवा १५