शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

इमारतीवरून पडून बांधकाम मजूर ठार

By admin | Updated: April 5, 2017 23:51 IST

इमारतीवरून पडून बांधकाम मजूर ठार

सांगली : येथील सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याजवळील शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान दुरुस्तीच्या कामावेळी इमारतीवरून पडून बांधकाम मजूर ठार झाल्याची घटना बुधवारी घडली. रमजान मुख्तार शेख (वय ३८, रा. गादी कारखान्यामागे, शामरावनगर) असे मृताचे नाव आहे. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यालगत शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी दुमजली इमारत बांधण्यात आली आहे. वसंतदादा शासकीय रुग्णालयासह विविध शासकीय कर्मचारी या इमारतीत राहतात. ही इमारत जुनी झाल्याने तिच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. आठ दिवसांपासून इमारत दुरुस्तीचे काम सुरू होते. पहिल्या मजल्यावरील स्लॅब फोडण्यात आला होता. बुधवारी दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब फोडण्याचे काम सुरू होते. रमजान शेख बे्रकरच्या साहाय्याने स्लॅब फोडण्याचे काम करीत होता. दुपारी साडेचारच्या सुमारास अचानक छपरी कोसळली. त्यासोबत रमजान हाही दुसऱ्या मजल्यावरून जमिनीवर पडला. त्याच्या अंगावर, डोक्यावर स्लॅब पडला. कामावरील इतर मजूर व नागरिकांनी छपरीचा मोठा तुकडा बाजूला काढून त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविले; पण तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच शामरावनगर परिसरातील नागरिकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. रात्री शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)