शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

समुदाय आरोग्याधिकाऱ्यांचा ‘काम बंद आंदोलना’चा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:18 IST

जिल्ह्यातील समुदाय आरोग्याधिकाऱ्यांनी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांना निवेदन दिले. यावेळी डॉ. सुशील गोतपागर, डॉ. सचिन गायकवाड, डाॅ. ...

जिल्ह्यातील समुदाय आरोग्याधिकाऱ्यांनी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांना निवेदन दिले. यावेळी डॉ. सुशील गोतपागर, डॉ. सचिन गायकवाड, डाॅ. अनिल तेली, डॉ. स्वप्निल चौधरी, डॉ. अक्षय बारसिंग आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : करंजी (जि. अहमदनगर) येथील आरोग्य उपकेंद्रातील समुदाय आरोग्याधिकारी डॉ. गणेश शेळके यांनी मंगळवारी आरोग्य केंद्रातच आत्महत्या केली. त्याला जबाबदार वरिष्ठांवर कारवाईसाठी राज्यभरातील समुदाय आरोग्याधिकाऱ्यांनी ‘काम बंद आंदोलना’चा इशारा दिला आहे.

सांगलीत संघटनेने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आरोग्याधिकाऱ्यांना निवेदन दिले.

डॉ. शेळके यांनी अहमदनगरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची संघटनेची तक्रार आहे. त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत वरिष्ठांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे म्हटले आहे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून शेळके यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा, असे संघटनेने निवेदनात म्हटले आहे. तीन दिवसांत कार्यवाही झाली नाही तर राज्यातील सर्व आरोग्य केंद्रातील समुदाय आरोग्याधिकारी ‘काम बंद’ आंदोलन करतील, असा इशाराही दिला आहे.

सांगलीत निवेदन देण्यासाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुशील गोतपागर, उपाध्यक्ष डॉ. सचिन गायकवाड, डाॅ. अनिल तेली, डॉ. स्वप्निल चौधरी,

डॉ. प्रशांत गोरे, डॉ. अक्षय बारसिंग, डॉ. अमोल वाघमोडे, डॉ. प्रदीप अनुसे, डॉ. विनय आपटे आदी उपस्थित होते.