शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीत रस्त्याच्या कामास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:17 IST

आटपाडी शहरात आठवडा बाजारासाठी तालुक्यातून नागरिक येतात. पण, गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे बाजार पटांगणातील पुलावर पाणी आल्याने रस्त्याचे नुकसान झाले होते. ...

आटपाडी शहरात आठवडा बाजारासाठी तालुक्यातून नागरिक येतात. पण, गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे बाजार पटांगणातील पुलावर पाणी आल्याने रस्त्याचे नुकसान झाले होते.

माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनातून, जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण बालटे यांच्या प्रयत्नाने आटपाडी शुक ओढा बायपास रोड व हंकारे डॉक्टर हॉस्पिटल ते आंबेबन मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी २० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. या कामाचा प्रारंभ नुकताच झाला. यावेळी अरुण बालटे, ऋषिकेश देशमुख, उपसरपंच अंकुश कोळेकर, अजयकुमार भिंगे, जयंत नेवासकर, बजरंग फडतरे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र बालटे, नितीन सागर, विजय पाटील, सर्जेराव राक्षे, मधुकर माळी, प्रवीण देशमुख, जालिंदर चव्हाण, प्रदीप लांडगे, चंद्रकांत हाके व व्यापारी उपस्थित होते.

फोटो : ०३ आटपाडी १

ओळी : आटपाडी येथील रस्ते डांबरीकरणाच्या कामाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण बालटे. ऋषिकेश देशमुख यांच्या उपस्थितीत झाले.