शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सिटी इव्हेन्टस, प्रसिद्धी बुधवार, दि. १७ फेब्रुवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:31 IST

- सांगली : बापूराव गोरे पुरस्कार वितरण सोहळा. टिळक स्मारक मंदिर. सायं. ६ - सांगली : आद्य क्रांतिकारक वासुदेव ...

- सांगली : बापूराव गोरे पुरस्कार वितरण सोहळा. टिळक स्मारक मंदिर. सायं. ६

- सांगली : आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्मृतिदिनी अभिवादन. महापालिकेशेजारी. स. ९

- सांगली : रस्ता सुरक्षितता अभियानाची सांगता. पोलीस कवायत मैदान. स. ९

- सांगली : आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके पुरस्कार वितरण. नगरवाचनालय. सायं. ६

- मिरज : लायन्स नॅब नेत्र रुग्णालयाचा वर्धापन सोहळा. अैाद्योगिक वसाहत. सायं. ५

- मिरज : पंचायत समिती उपसभापतींची निवड. वसंतदादा पाटील सभागृह. दु.१२

- कुपवाड : जिल्हा उद्योग केंद्रातर्फे मियावाकी वनराईसंदर्भात उद्योजकांसाठी कार्यशाळा. कृष्णा व्हॅली चेंबर सभागृह. दु. ४

- कुपवाड : सात-बारा दुरुस्तीसाठी विशेष शिबिर. तलाठी कार्यालय. स. १०

- तासगाव : आर. आर. पाटील स्मृतिप्रीत्यर्थ जिव्हा फाऊंडेशनतर्फे लक्ष्यवेधी व्याख्यानमाला. वदर मंगल कार्यालय. सायं. ७

- इस्लामपूर : पालकमंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी प्रीमियर लीग स्पर्धा. जयंत स्पोर्टस‌ व्यायामशाळा. दु. ४

- इस्लामपूर : पालकमंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर. कचरे गल्ली. स. १०

- बागणी : ईगल स्पोर्टस व अण्णा भाऊ साठे युवा मंचतर्फे श्वानांच्या शर्यती. रोझावाडी रस्ता, स. १०

- सोनवडे : ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. भजन, कीर्तन, हरिपाठ. ज्योतिर्लिंग मंदिर. दु. ४

- येडेनिपाणी : ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. भजन, हरिपाठ, कीर्तन. हनुमान मंदिर. दु. ४

- भिंगेवाडी (ता. आटपाडी) : डाळिंब विमा भरपाईसंदर्भात शेतकऱ्यांची बैठक. कृषी विद्यालय. स. ११