शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सिटी इव्हेन्टस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:50 IST

- सांगली : नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटीतर्फे निसर्गवाचन व पक्षी निरीक्षण सहल. वृंदावन व्हिला, विश्रामबाग. स. ७ - सांगली : ...

- सांगली : नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटीतर्फे निसर्गवाचन व पक्षी निरीक्षण सहल. वृंदावन व्हिला, विश्रामबाग. स. ७

- सांगली : नितीन चौगुले यांच्या वतीने शिवभक्तांचा मेळावा. डेक्कन हॉल, दु. ४

- सांगली : रामकृष्ण परमहंस गृहनिर्माण सोसायटीची वार्षिक सभा. रामकृष्णनगर. स. ११

- सांगली : वीरशैव लिंगायत समाजाचा वधू-वर मेळावा. दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह. दु. १

- सांगली : कोचिंग क्लासेस टिचर्स असोसिएशनची बैठक. हॉटेल सिझन फोर. स. ११

सांगली : पुरोगागी कार्यकर्त्यांची बैठक. कामगार भवन, दु. २

- मिरज : वीरशैव लिंगायत समाज मेळावा. रंगशारदा हॉल. दु. ३

- मिरज : श्री समर्थ विद्या सरस्वती करंडक कबड्डी स्पर्धा. विद्यामंदिर प्रशाला. सायं. ५

- मिरज : कृष्णा वेणी उत्सव. पालखी, भजन, नृत्य. कृष्णाघाट. स. ९

- इस्लामपूर : पालकमंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बॅडमिंटन स्पर्धा. राजारामबापू पाटील स्टेडियम. दु. ४

- पेठ : तिसरे तीळगंगा ग्रामीण साहित्य संमेलन. माणकेश्वर मंदिर. दु. २

- नागठाणे : बौद्ध नागरी समितीच्या वतीने बौद्ध संस्कार वर्ग. नालंदानगर. स. ११

- ब्रम्हनाळ : आनंदोत्सव २०२१. निसर्गचित्र प्रदर्शन, व्यक्तीशिल्प, काव्य संमेलन. आनंदमूर्ती घाट, दु. ३

- तासगाव : शिवार कृषी प्रदर्शन. दत्त माळ. स. ११

- विटा : ३९वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन. मुक्तांगण वाचनालय. स. १०

- जत : दानम्मादेवी जत तालुका दूध संस्थेचे उद्घाटन. तिप्पेहळ्ळी रस्ता. स. १०

- आटपाडी : राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता मेळावा. पंचायत समिती सभागृह. दु. १२