- मिरज : श्री समर्थ विद्या सरस्वती करंडक कबड्डी स्पर्धा. विद्यामंदिर प्रशाला. सायं. ५
- मिरज : कनिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धा. दु. ३
- इस्लामपूर : पालकमंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बॅडमिंटन स्पर्धा. राजारामबापू स्टेडियम. स. ११
- इस्लामपूर : पालकमंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जयंत कबड्डी प्रीमिअर लीग. जयंत स्पोर्टस्चे मैदान. दु. ४
- इस्लामपूर : कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीतर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार. राजारामबापू पाटील नाट्यगृह. दु. ३
- कासेगाव : शिवजयंतीनिमित्त रक्तदान व आरोग्य शिबिर. बाजारपेठ परिसर. स. १०
- ब्रम्हनाळ : आनंदोत्सव २०२१. निसर्गचित्र कार्यशाळा. आनंदमूर्ती घाट. स. १०
- तासगाव : शिवार कृषी प्रदर्शन. द्राक्ष व बेदाणा प्रदर्शन. दत्त माळ. स. १०