शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सिटी इव्हेन्टस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:14 IST

- सांगली : शिवजयंती महोत्सव समितीतर्फे शिवजयंती उत्सव. शिवाजी पुतळा. स. ८ - सांगली : भाजपतर्फे शिवगान गायन स्पर्धा. ...

- सांगली : शिवजयंती महोत्सव समितीतर्फे शिवजयंती उत्सव. शिवाजी पुतळा. स. ८

- सांगली : भाजपतर्फे शिवगान गायन स्पर्धा. भावे नाट्यगृह. स. १०

- सांगली : युवा विकास संस्थेतर्फे शिवजयंती. व्याख्यान. कोविड योद्ध्यांचा सत्कार. रमाई हॉल, वारणाली. सायं. ६

- सांगली : इनरव्हील क्लबतर्फे सूर्यनमस्कार उपक्रम. रोटरी हॉल, गणेशनगर. स. ७

- सांगली : इंदिरानगरच्या समस्यांसंदर्भात मोर्चा. महापालिका. स. ११

- मिरज : शिवजयंतीनिमित्त रंगकर्मींतर्फे उत्सव. बालगंधर्व नाट्यगृह. स. १०

- मिरज : सकल मराठा समाजतर्फे शिवजयंतीनिमित्त प्रतिमापूजन. प्रतापसिंह चौक. स. १०

- तासगाव : आर. आर. पाटील स्मृतिप्रीत्यर्थ जिव्हाळा फाउंडेशनतर्फे लक्ष्यवेधी व्याख्यानमाला. वरद कार्यालय. सायं. ७

- इस्लामपूर : पालकमंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जयंत कबड्डी प्रीमिअर लिग. जयंत स्पोर्टसचे मैदान. दु. ४

- इस्लामपूर : पालकमंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बॅडमिंटन स्पर्धा. राजारामबापू स्टेडियम. स. ११

- तासगाव : शिवार कृषी प्रदर्शन. डॉग शो. दत्त मैदान मंदिर, स. १०

- आष्टा : शिवनेरी पतसंस्थेची वार्षिक सभा. संस्था कार्यालय. स. ११

- आटपाडी : शिवजयंतीनिमित्त स्वाती शिंदे यांचे व्याख्यान. भारते हॉल, सायं. ६

- सोनवडे : ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. काल्याचे कीर्तन, महाप्रसाद. ज्योतिर्लिंग मंदिर. स. ९

- बेलदारवाडी (ता. शिराळा ) : शिवजयंतीनिमित्त आरोग्य शिबिर. स. ११

- मांगले : शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर. बाजार कट्टा. स. ९