शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री आज सांगली दौऱ्यावर

By admin | Updated: December 30, 2016 23:47 IST

प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन,

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, शनिवार सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, शिराळा आणि ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन, प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन, यशवंत दूध संघ, यशवंत ग्लुकोज कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा. राजू शेट्टी, आ. शिवाजीराव नाईक प्रमुख उपस्थित राहणार आहेत.सकाळी अकरा वाजता शिराळा येथे १४.६९ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या उपजिल्हा रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन आहे. त्यानंतर यशवंत ग्लुकोज कारखान्याची गाळप क्षमता १५0 टनावरून २५0 टन प्रतिदिन वाढविण्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजन होईल. शिवाजी केन या प्रकल्पास भेट, औद्योगिक वसाहतीतील यशवंत मल्टीस्टेट या दूध संघाच्या दोन लाख लिटर प्रतिदिन प्रक्रिया करणाऱ्या १0 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाचे उद्घाटन आहे. ८.५0 कोटी रूपये खर्चाच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटनही आहे. त्यानंतर पोलिस ग्राउंडवर दुपारी १२ वा. शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. यावेळी खा. संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. विलासराव जगताप, आ. सुरेश खाडे, नानासाहेब महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, माजी आ. भगवानराव साळुंखे, जि. प. सदस्य रणधीर नाईक, मकरंद देशपांडे, नीता केळकर उपस्थित राहणार आहेत. (वार्ताहर)ढालगावात भूमिपूजनढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे टेंभू योजनेच्या वितरिकेच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते दुपारी २.४५ वाजता होणार आहे. याचवेळी म्हैसाळ योजनेतील आगळगाव, जाखापूर योजना आणि जत तालुक्यातील अंकले व टप्पा क्रमांक सहा ब खलाटी योजनेचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते होणार आहे.