शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज इस्लामपूर दौऱ्यावर

By admin | Updated: May 28, 2017 23:29 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज इस्लामपूर दौऱ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : इस्लामपूर शहर आणि वाळवा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, सोमवारी इस्लामपूर दौऱ्यावर येत आहेत.फडणवीस यांचे दुपारी १ वाजता शहरामध्ये आगमन होईल. कऱ्हाड येथील कार्यक्रम आटोपून ते मोटारीने इस्लामपूरकडे मार्गस्थ होतील. पेठ रस्त्यावरील कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या निवासस्थानी भोजन व कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी वेळ राखीव ठेवण्यात आली आहे. तेथून यल्लम्मा चौक येथील शेतकरी मेळावा आणि नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासह इतर कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे, शहराचे गटनेते विक्रम पाटील यांच्यासह जिल्ह्यातील पक्षाचे आमदार, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.इस्लामपूर येथील मेळाव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमवेत राजारामबापू कारखाना कार्यस्थळावरील हेलिपॅडवरून हेलिकॉप्टरने गारगोटीकडे प्रस्थान करतील.