शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

चेतन पवार आत्महत्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा

By admin | Updated: October 23, 2016 00:42 IST

तासगाव बलात्कार प्रकरणाला कलाटणी : संशयितावर गुन्हा दाखल न करण्यासाठी पाच लाखांची माणगी

तासगाव : ‘पाच लाख रुपये दे अन्यथा तुझ्या भावावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करतो, त्याला फासावर लटकवतो’, असा दबाव टाकल्यानेच डान्समास्टर मयूर दत्तात्रय पवार याचा भाऊ चेतन पवार (रा. स्टेट बँकेजवळ, काशिपुरा गल्ली, तासगाव) याने आत्महत्या केल्याचे त्याने लिहिलेल्या चिठ्ठीवरून तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी तरुणीसह पाचजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे तासगावमधील डान्स शिकवणीतील बलात्कार प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.तरुणी आणि तिच्या आईसह महेश सुधीर बोराडे (सर्व रा. इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), गीता सुदाम कांबळे (रा. कोंडिगीरी, ता. शिरोळ) व संतोष कोळी (रा. सलगरे, ता. मिरज) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत मृत चेतनचा मावसभाऊ सचिन संभाजी निंबाळकर (वय २०, रा. सलगरे, ता. मिरज) याने फिर्याद दिली. याबाबत तासगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, डान्समास्टर मयूर पवार याने डान्स स्पर्धांच्या माध्यमातून इचलकरंजीतील तरुणीशी जवळीक वाढवली. त्यानंतर तिच्यावर वारंवार बलात्कार केला. तिला विजेचे झटके देऊन बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी तासगाव पोलिसांत बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी मयूरचा भाऊ चेतनने संबंधित तरुणीसह तिच्या नातेवाईक व परिचितांना फिर्याद मागे घेण्याची विनंती केली होती. ‘माझ्या भावाने तुमच्या मुलीला मारले आहे, ही त्याची चूक आहे; मात्र बलात्कार केला नाही. तुम्ही चुकीचा गुन्हा कशाला दाखल करता’, अशी विनवणी तो करत होता. यावेळी तरुणीशी संबंधित असलेल्या गीता कांबळे यांनी ‘तू पाच लाख रुपये दे, नाही तर तुझ्या भावाला फासाला लटकवतो’, अशी धमकी दिली. एवढी मोठी रक्कम लगेच उभी करणे शक्य नसल्याने चेतन अस्वस्थ होता. मित्रांजवळही त्याने त्याचा उल्लेख केला होता. चेतनच्या आत्महत्येप्रकरणी संबंधित तरुणीसह पाचजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे बलात्कार प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)चिठ्ठीतून झाला उलगडाचेतनने सलगरे येथील संतोष कोळी याला पानटपरी सुरू करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी साठ हजार रुपये दिले होते. तोही पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. याच मानसिक त्रासातून चेतनने गुरुवारी सायंकाळी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतून ही माहिती उघड झाली आहे.