शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

समाजाची बदलती विचारसरणी आशादायक

By admin | Updated: December 15, 2015 00:42 IST

तारा भवाळकर : मराठा समाजतर्फे सर्वधर्मीय विधवा, विधूर, घटस्फोटितांचा मेळावा

सांगली : आजचा समाज हा केवळ राहणीमानाने नव्हे, तर विचाराने बदलत चालला असून, विधवा, विधूर व घटस्फोटितांच्या विवाहासाठी मराठा समाजने घेतलेला पुढाकार प्रेरणादायी असून, समाजातील बदलाच्या या पाऊलखुणा असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका डॉ. तारा भवाळकर यांनी रविवारी केले. मराठा समाज सांगलीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मीय विधवा, विधूर, घटस्फोटित वधू-वर मेळाव्यात भवाळकर बोलत होत्या. या म्हणाल्या, जातीपातीची बंधने तोडणे आता आवश्यक बनले असून, विचार आणि आचारातून क्रांती घडत असल्याने याचा समाजाला फायदा होत असतो. दोनशे वर्षापूर्वी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाह करत परंपरागत रुढी-परंपरेला फाटा दिला होता. आयुष्यात अपघात होत असतात, त्यामुळे समाजाची भीती न बाळगता आणि लोक काय म्हणतील यात न अडकता निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी केले. या मेळाव्यात सर्व जाती-धर्मातील विधवा, विधूर आणि घटस्फोटितांनी आपल्या भावी जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा व्यक्त केल्या. यावेळी अध्यक्ष प्रकाश चव्हाण, तानाजीराव मोरे, आर. एस. पाटील, अशोक सावंत, रघुनाथराव पाटील, डॉ. मोहन पाटील, शशिकांत जाधव, बाळासाहेब सावंत, सुधीर सावंत, आर. डी. पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)