शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चांदोली जलविद्युत प्रकल्प बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 22:26 IST

वारणावती : चांदोली धरणाचा जलविद्युत प्रकल्प बंद झाला आहे. त्यामुळे वारणा नदीचे पाणी कमी झाले असून, ठिकठिकाणी नदीचे पात्र कोरडे पडले आहे. पाणीपुरवठा योजनांच्या मोटारींनाही कमी प्रमाणात पाणी मिळत आहे.शिराळा पश्चिम विभागात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात केवळ एक मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणातील पाणीसाठा ...

ठळक मुद्देधरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्याचे धोरण पाटबंधारे विभागाने स्वीकारले आहे

वारणावती : चांदोली धरणाचा जलविद्युत प्रकल्प बंद झाला आहे. त्यामुळे वारणा नदीचे पाणी कमी झाले असून, ठिकठिकाणी नदीचे पात्र कोरडे पडले आहे. पाणीपुरवठा योजनांच्या मोटारींनाही कमी प्रमाणात पाणी मिळत आहे.

शिराळा पश्चिम विभागात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात केवळ एक मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्याचे धोरण पाटबंधारे विभागाने स्वीकारले आहे. सध्या पावसाने पूर्ण उघडिप दिल्याने पाणलोट क्षेत्रातून केवळ शंभर क्युसेक पाण्याची आवक धरणात होत आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्यावर सुरू असलेला जलविद्युत प्रकल्प बंद करण्यात आला आहे. धरणातून कोणताही विसर्ग सुरू नसल्याने वारणा नदीचे पाणी कमी झाले आहे.

काही ठिकाणी नदीचे पात्र कोरडे पडले आहे. कमी पाणी असल्याने पाणी पुरवठा योजनांच्या मोटारींना पुरेसे पाणी मिळत नाही. परिणामी जिल्'ातील मणदूर, वारणावती, सोनवडे, आरळा, करूंगली, चरण या गावांसह शाहूवाडी तालुक्यातील नदीकाठच्या गावाता पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.