शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शेगावमध्ये सव्वालाखाचा गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:28 IST

जत : शेगाव (ता. जत) येथील तानाजी जगन्नाथ शिंदे (वय ६२ रा. शिंदे मळा शेगांव) यांच्या गव्हाच्या शेतात स्थानिक ...

जत : शेगाव (ता. जत) येथील तानाजी जगन्नाथ शिंदे (वय ६२ रा. शिंदे मळा शेगांव) यांच्या गव्हाच्या शेतात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून १ लाख २९ हजार रुपये किमतीची २१ किलो ५०० ग्रॅम वजनाची लहान मोठी मिळून २५ ते ३० तयार गांजाची झाडे जप्त केली. ही कारवाई बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी तानाजी शिंदे यास अटक करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने शेगांव ते गुळवंची रस्त्यावर शेगांवपासून दीड किलोमीटर अंतरावरील तानाजी शिंदे यांच्या गव्हाच्या शेतात अचानक छापा टाकला. यावेळी तयार गांजाची २५ ते ३० लहान मोठी झाडे आढळून आली. पाेलिसांनी ती जप्त केली. शिंदे यांनी घरासमोरील शेतात गव्हाची मळणी केली होती. परंतु गांजाची झाडे तशीच शेतात ठेवली होती. याची माहिती रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांना समजल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली होती. खात्री करून पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी तानाजी शिंदे याच्या विरोधात जत पोलिसात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास जत पोलीस करत आहेत.