शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात आज बंदची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:23 IST

इस्लामपूर : केंद्र सरकारने देशावर लादलेल्या तीन कृषी विधेयकांच्याविरोधात पुकारलेल्या भारत बंदसह इस्लामपूर शहरासह वाळवा तालुका बंदचे आवाहन करण्यात ...

इस्लामपूर : केंद्र सरकारने देशावर लादलेल्या तीन कृषी विधेयकांच्याविरोधात पुकारलेल्या भारत बंदसह इस्लामपूर शहरासह वाळवा तालुका बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

भारत बंद आंदोलनासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, प्रहार शेतकरी संघटना, आम आदमी पार्टी, वाळवा तालुका संघर्ष समिती, इस्लामपूर व्यापारी संघटना यांनी पाठिंबा दिला आहे.

यावेळी स्वाभिमानीचे राज्य कार्यकारिणी सचिव आप्पासाहेब पाटील म्हणाले की, केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांमुळे भविष्यात शेतकरी हे अदानी-अंबानी या उद्योजकांचे गुलाम होणार आहेत. या कायद्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. त्यामुळे ही तीन विधेयके रद्द करण्यात यावीत.

यावेळी प्रवक्ते अ‍ॅड. एस. यु. संदे, इस्लामपूर शहराध्यक्ष अनिल करळे, तालुकाध्यक्ष भागवत जाधव, जगन्नाथ भाेसले, रमेश पाटील, प्रभाकर पाटील, प्रकाश देसाई, संतोष शेळके, मायाना देशमुख, विक्रांत कबुरे, तानाजी साठे, तसेच व्यापारी असोसिएशनचे मोहन पाटील, उमेश कुरळूपकर यांनी बंदला पाठिंबा दिला.