शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात घरफोडी, सहा हजारांचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:27 IST

सांगली : शहरातील शांतिनिकेतन परिसरातील अजिंक्यनगर येथे चोरट्यांनी घरफोडी करून दागिने आणि मोबाईल असा सुमारे सहा हजार २०० रुपयांचा ...

सांगली : शहरातील शांतिनिकेतन परिसरातील अजिंक्यनगर येथे चोरट्यांनी घरफोडी करून दागिने आणि मोबाईल असा सुमारे सहा हजार २०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. मंगळवार, दि. २० रोजी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी मारुती अरुण व्हनमाने (वय २८, रा. अजिंक्यनगर, सांगली) यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी व्हनमाने हे कुटुंबासह अजिंक्यनगर येथे राहत होते. सोमवारी ते शेतीकामासाठी आपल्या गावी गेले होते. यावेळी त्यांचे घर कुलूपबंद होते. चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील साहित्य विस्कटून टाकले. घरात असलेल्या तिजोरीचे लॉक उचकटून त्यातील चांदीचे करदोडे, पैंजण, मोबाईल, लहान बाळाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या असा सुमारे सहा हजार २०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. मंगळवारी दुपारी व्हनमाने घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली.