शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

विभागीय स्पर्धेसाठी बुडो मार्शल संघ जाहीर

By admin | Updated: August 11, 2015 23:05 IST

थाय बॉक्सिंगचा सांगली जिल्हा संघ जाहीर

सांगली : सातारा येथे होणाऱ्या विभागीय बुडो मार्शल आर्ट स्पर्धेसाठी जिल्हा संघ जाहीर झाला आहे. बुडो मार्शल संघटनेचे सरचिटणीस अधिक पाटील यांनी जिल्हा संघाची घोषणा केली. बुडो मार्शल आर्ट असोसिएशन व मित्रप्रेम स्पोर्टस् यांच्या संयुक्त विद्यमाने बोरगाव (ता. वाळवा) येथे जिल्हास्तरीय स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन सरपंच प्रकाश वाटेगावकर व उपसरपंच उमेश पाटील यांच्याहस्ते झाले. निवडलेला संघ असा : १४ वर्षे मुले : अविनाश शिंदे, सुमित कुंभार, शुभम दळवी. १४ वर्षे मुली : शर्मिला कांबळे, साक्षी ढगे, साक्षी महालिंग सलगर. १७ वर्षे मुले : सुनील हाके, प्रतीक पाटील, सुमित पाटील. मुली : रूपाली पाटील, कलावती पाटील, आरती पाटील. १९ वर्षे मुले : संतोष रूपकर, सतीश पाटील, सचिन कोळी.थाय बॉक्सिंगचा सांगली जिल्हा संघ जाहीरसांगली : जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत कौशल्यपूर्ण लढती झाल्या. या स्पर्धेतून सातारा येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघ जाहीर करण्यात आला. थाय बॉक्सिंग संघटनेचे सरचिटणीस अधिक पाटील यांनी जिल्हा संघाची घोषणा केली. बांबवडे (ता. पलूस) येथील गुरूकुल अ‍ॅकॅडमीत या स्पर्धा पार पडल्या. अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष जितेंद्र संकपाळ व सुधीर आदाटे यांच्याहस्ते उद्घाटन झाले. नामदेव शिंदे व अधिक पाटील यांनी संयोजन केले.निवडण्यात आलेला जिल्हा संघ असा : ९ वर्षे मुले : अजय करळे, पार्श्व शहा, साहील फार्णे, शौनक मिठारी. ९ वर्षे मुली : समीक्षा पवार, सानिका नाईक, संचिता पोतदार. १४ वर्षे मुले : पवन पाटील, सोमनाथ शिंदे, प्रणव कांबळे, शुभम दळवी, अजिंक्य सावंत, निरंजन सुतार. १४ वर्षे मुली : गायत्री राडे, मयुरी मगदूम, कावेरी वालीकर. १७ वर्षे मुले : सुमित पाटील, राहुल साळुंखे, महेश्वर पवार, अजय येवले, सुरेश पाटील. १७ वर्षे मुली : स्नेहा पाटील, रूपाली पाटील, हर्षदा मगदूम, प्राजक्ता झंवर. १९ वर्षे मुले : शंकर कोळेकर, कृष्णा मिठारी, शुभम मोहिते.