शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

मल्लिकार्जुन डोंगरावरील बुखरी दर्ग्याची पडझड

By admin | Updated: July 20, 2014 23:41 IST

हा दर्गा धोकादायक बनला आहे

गोटखिंडी : वाळवा तालुक्यातील गोटखिंडी, येडेनिपाणी, मालेवाडी गावच्या सीमेवर असणाऱ्या मल्लिकार्जुन डोंगरावरील बुखरी दर्ग्याची पावसाने पडझड झाली आहे. हा दर्गा धोकादायक बनला आहे.येथे चाँद दर्गा व त्यांचे शिष्य बुखरी असे दोन दर्गे आहेत. चाँद दर्ग्याचा लोकसहभागातून जीर्णोध्दार झाला आहे; पण बाजूस असलेल्या दर्ग्याची पडझड झाली आहे. हा दर्गा फार वर्षांपूर्वीचा असल्याने धोकादायक झाला आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून या दर्ग्याची ओळख आहे.या दर्ग्याच्या दर्शनासाठी सांगली, कोल्हापूर, कर्नाटक येथून भाविक येत असतात. येथील पूजा-अर्चेचा मान हिंदू समाजाचे नवनाथ जाधव (मालेवाडी) यांच्याकडे आहे. त्यांनी पुढाकार घेऊन चाँद दर्ग्याचा जीर्णोध्दार केला आहे, पण आता बुखारी दर्ग्याचा जीर्णाध्दार करणे गरजेचे बनले आहे. या दर्ग्यासाठी कोणतीही शासकीय मदत मिळत नाही. तरी भाविकांनी व दानशूर मंडळींनी या दर्ग्याच्या जीर्णाेध्दारासाठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन तेथील पुजारी नवनाथ जाधव यांनी केले आहे. (वार्ताहर)