शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

फायर ऑडिटच्या कामात बोगसगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:25 IST

यासंदर्भात अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष आयुब पटेल म्हणाले, भंडारा हॉस्पिटल दुर्घटना, मुंबईत गॅस सिलिंडर गुदामामध्ये स्फोटाची दुर्घटना अशी अनेक ठिकाणी ...

यासंदर्भात अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष आयुब पटेल म्हणाले, भंडारा हॉस्पिटल दुर्घटना, मुंबईत गॅस सिलिंडर गुदामामध्ये स्फोटाची दुर्घटना अशी अनेक ठिकाणी आगीचे जीवघेणे प्रकार घडत आहेत. केवळ अग्निसुरक्षेच्या खबरदारीअभावी त्याची भयावहता वाढते. यामुळे सर्वत्रच खबरदारीअंतर्गत गेल्या दोन महिन्यांपासून महापालिका क्षेत्रात तसेच जिल्ह्यात अग्निसुरक्षेसाठी फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले. त्यानुसार खासगी तसेच शासकीय हॉस्पिटल, हॉटेल्ससह सर्वच गर्दीच्या ठिकाणी आस्थापनांमध्ये त्याची पडताळणी ऑडिट सुरू आहे.

ते म्हणाले, वास्तविक यासाठी मुख्य अग्निमशमन अधिकार्‍यांच्या पात्रतेबाबतच तक्रारी आहेत. त्यातच त्यांनी शहरातील हॉस्पिटल्ससह अन्य ठिकाणी फायर ऑडिट केल्याचा दावा केला आहे. परंतु ते करताना त्यातील त्रुटी दूर करणे आणि त्याची पूर्तता करताना शासनमान्य यादीवरील अग्निसुरक्षेचे काम करणार्‍या कंपनीकडूनच काम करणे बंधनकारक आहे. त्यासंदर्भातील सर्व खातरजमा झाल्याशिवाय फायर ऑडिटचा दाखला देणे चुकीचे आहे. परंतु शहरात सर्वच ठिकाणी झालेल्या फायर ऑडिटबाबत पूर्तता ज्या कंपनीने केली आहे. ती दोन वर्षांपासून शासनाच्या यादीवरच नाही. तरीही अधिकार्‍यांनी सोयीस्कर त्याकडे दुर्लक्ष केले आहे. शहरातील बहुसंख्य ठिकाणी या कंपनीमार्फत काम करून दाखले दिले आहेत. त्यामुळे या बोगस कारभाराला संबंधित मुख्य अग्निशमन अधिकारीच जबाबदार आहेत. जर एखादी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण? यामुळे याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभारू.