शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात युवक राष्ट्रवादीच्या शिबिरात १२५ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:24 IST

इस्लामपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रक्तदान करण्याच्या केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत युवक ...

इस्लामपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रक्तदान करण्याच्या केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत युवक राष्ट्रवादीच्या इस्लामपूर शाखेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात १२५ जणांनी रक्तदान केले.

जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियान व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संयोजन केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनास प्रतिसाद देत युवा नेते प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश भाजी मंडई येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले. सिद्धिविनायक ब्लड बँक मिरज, हिंदुरत्न प्रकाशबापू पाटील ब्लड बँक सांगली यांनी रक्त संकलन केले. राजारामबापू ज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. श्यामराव पाटील, डॉ. प्रकाश म्हाळुंगकर यांनी शिबिरास भेट दिली.

युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सचिन कोळी, कार्याध्यक्ष स्वरूप मोरे, जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानचे संघटक राजाराम जाधव, विनायक जगताप, ओबीसी सेलचे शकील

जमादार, मोहन भिंगार्डे यांच्यासह युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले होते.

फोटो : ११ इस्लामपूर ४

ओळी : इस्लामपूर येथे रक्तदान शिबिरप्रसंगी प्रा. श्यामराव पाटील, सचिन कोळी, राजाराम जाधव, शकील जमादार, मोहन भिंगार्डे उपस्थित होते.