शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात ११० जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:47 IST

इस्लामपूर : येथील जयवंत आबा परिवार आणि कोल्हापूरच्या वैभवलक्ष्मी रक्तपेढीकडून घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ११० दात्यांनी रक्तदान केले. जलसंपदा ...

इस्लामपूर : येथील जयवंत आबा परिवार आणि कोल्हापूरच्या वैभवलक्ष्मी रक्तपेढीकडून घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ११० दात्यांनी रक्तदान केले. जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मणेर गल्लीतील युवक राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयात हे शिबिर घेण्यात आले.

नगरसेविका मनिषा जयवंत पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिराचे आयोजन युवा नेते सुरज पाटील, सतेज पाटील, मानसिंग पाटील, दत्ता फल्ले यांनी केले होते. यावेळी अ‍ॅड. विजय काईंगडे, संजय भाेईटे, संगीता भाेईटे, प्रकाश पोळ, अमर जमादार, प्रकाश वाळवेकर, महेश मदने, विक्रम पवार, अमित मगदूम, विनायक पाटील, उद्योजक विक्रमसिंह घाडगे, भूषण शहा, अरुण कोळेकर, उदय राजमाने, एम. जी. पाटील, स्वरूप मोरे, दिग्विजय पाटील, अभिजीत कुर्लेकर, हणमंत पाटील, राजवर्धन लाड उपस्थित होते.

फोटो : १७०२२०२१-आयएसएलएम- रक्तदान शिबिर न्यूज

इस्लामपूर येथील रक्तदान शिबिराचे उद्घाटन नगरसेविका मनिषा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संगीता भाेईटे, सुरज पाटील, दत्ता फल्ले, अमर जमादार, महेश मदने, भूषण शहा उपस्थित होते.