शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

जायंट्स ग्रुपच्यावतीने भिलवडीत रक्त, नेत्र तपासणी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:26 IST

भिलवडी : जायंट्स परिवाराचे संस्थापक उद्योगपती काकासाहेब चितळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त भिलवडी जायंट्स ग्रुपच्यावतीने मोफत रक्त व नेत्र ...

भिलवडी : जायंट्स परिवाराचे संस्थापक उद्योगपती काकासाहेब चितळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त भिलवडी जायंट्स ग्रुपच्यावतीने मोफत रक्त व नेत्र तपासणी शिबिर तसेच रांगोळी व चित्रकला स्पर्धा झाल्या.

माता बालसंगोपन केंद्र, लायन्स नॅब मिरज, महालॅब आदींचे सहकार्य लाभले. यावेळी २५० रुग्णांची नेत्र तपासणी, तर १३७ रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली. रांगोळी स्पर्धेत संपदा कदम, मनस्वी मोरे, तेजस गोरे या विजेत्यांना, तर चित्रकला स्पर्धेतील अनुजा गुजर, मनस्वी मोरे, श्वेता पाटील, प्राची वावरे या विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात आले.

उद्योजक गिरीश चितळे, मकरंद चितळे, डॉ. सौ. वैशाली साळुंखे, के. आर. पाटील, सुनील परीट, राजन कुलकर्णी, डी. आर. कदम, भगवान शिंदे, उत्तम मोकाशी, सौ. सुनीता पाटील, डॉ. सी. व्ही. कुलकर्णी, विकास किणीकर, सुधीर गुरव, जी. ए. शेख, वसंतराव धोत्रे आदी उपस्थित होते.