शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

कांदे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे विश्वास पाटील बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:18 IST

संग्रामसिह वसंतराव पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच पद रिक्त होते. बुधवारी झालेल्या सदस्यांच्या बैठकीत ही बिनविरोध ...

संग्रामसिह वसंतराव पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच पद रिक्त होते. बुधवारी झालेल्या सदस्यांच्या बैठकीत ही बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायतीवर माजी मंत्री शिवाजीराव नाईक व सत्यजित देशमुख (भाजप) यांच्या गटाची सत्ता आहे. या निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. सरपंच व पदाधिकारी यांनी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख, भाजप तालुका अध्यक्ष सुखदेव पाटील, युवा नेते रणधीर नाईक यांची भेट घेतली. यावेळी संचालक सागर पाटील, राजू पाटील, ग्रामसेवक बी. आर. पाटील, सरपंच मनीषा कुंभार, शशिकांत पाटील, निवास पाटील, छन्नू पाटील, संग्राम पाटील, श्रीकांत पाटील, अर्चना पाटील, विमल कुंभार, अनिता पाटील, शशिकला कांबळे, रायसिंग पाटील, प्रकाश सपाटे, शिवाजी बिऊरकर, विश्वास सावंत, आनंदा जाधव, शिवाजी पाटील, धनाजी पाटील, विक्रम पाटील, सचिन पाटील, हरिष ठाकर, विलास जाधव, शिवाजी गोळे, सुरेश कुंभार आदी उपस्थित होते.

फोटो : ०७ शिराळा २

ओळ : कांदे (ता. शिराळा) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विश्वास पाटील यांची निवड झाली. त्यांचा ग्रामपंचायतीच्यावतीने सत्कार करण्यात आला.