शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत कमळ पक्षाच्या आगमनाने पक्षिप्रेमी आनंदले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:27 IST

सांगलीत श्यामरावनगरच्या दलदलीत आढळलेला कमळ पक्षी. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरी रहिवासापासून दुरावलेला कमळ पक्षी सांगलीत मंगळवारी अचानक ...

सांगलीत श्यामरावनगरच्या दलदलीत आढळलेला कमळ पक्षी.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शहरी रहिवासापासून दुरावलेला कमळ पक्षी सांगलीत मंगळवारी अचानक दिसला. श्यामरावनगरमधील दलदलीत किडे टिपताना पक्षिप्रेमींना त्याचे दर्शन झाले. सुमारे दहा वर्षांनंतर तो सांगलीत आढळल्याची माहिती पक्षी अभ्यासक ॲड. फिरोज तांबोळी यांनी दिली.

दलदलीची ठिकाणे कमी झाल्याने हा पक्षी शहरापासून दुरावला आहे. कृष्णेच्या काठावर कधी कधी दिसायचा; पण गेल्या दहा वर्षांत तो अचानक गायब झाला. गेल्या दोन वर्षांत श्यामरावनगरमध्ये पुराचे पाणी शिरून बरीच दलदल निर्माण झाली आहे. देशी व स्थलांतरित विदेशी पक्ष्यांसाठी ही दलदल म्हणजे अन्न मिळविण्यासाठीची हक्काची जागा ठरली आहे. ॲड. तांबोळी सहकाऱ्यांसमवेत तेथे पक्षी निरीक्षण करत असताना कमळ पक्ष्यांचा थवा दिसला. आठ ते दहा पक्षी गेल्या काही दिवसांपासून तेथे येत असावेत, असे तांबोळी म्हणाले. लांब शेपटीचा कमळ पक्षी अत्यंत देखणा व सभ्य पक्षी मानला जातो.