शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

‘साजशृंगारा’तून सखींना सौंदर्यसंवर्धनाच्या टिप्स

By admin | Updated: June 29, 2015 00:27 IST

आपल्या व्यक्तिमत्त्वाचे सौंदर्य खुलविताना नखांचे आकर्षक दिसणे महत्त्वाचे असते,

इस्लामपूर : विविध प्रकारच्या पध्दतीने साडी परिधान करण्यासह आकर्षक केशरचना आणि नेल आर्ट अशा विविध प्रकारच्या साजशृंगाराची मेजवानी मिळवत ‘लोकमत’ सखी सदस्यांनी व्यक्तिमत्त्व प्रसन्न आणि सौंदर्यवर्धक करण्याचे धडे घेतले.‘लोकमत’ सखी मंचने इस्लामपूर शहर व परिसरातील सखी सदस्यांसाठी महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या ‘साजशृंगार’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जय हनुमान नागरी सहकारी पतसंस्थेच्या कुसूमताई पाटील सभागृहात हा कार्यक्रम झाला. प्रशिक्षिका अनुराधा सूर्यवंशी यांनी साडी परिधान करण्याचे प्रकार दाखवून कार्यक्रमाची सुरुवात केली. या कार्यक्रमास सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आपल्या देहबोलीला आकर्षक बनविणाऱ्या या साडी ड्रेपिंगने सखी मंत्रमुग्ध झाल्या. गुजराती, बंगाली, बॉलीवूड, म्हाळसा, नऊवारी, मुमताज यांसह अनेक प्रकारे साडी परिधान करण्याचे धडे सूर्यवंशी यांनी सखींना दिले.वॉटर फॉल, फ्रेंच रोल, नेट अंबाडा अशा केशरचना दाखविल्या. आपल्या व्यक्तिमत्त्वाचे सौंदर्य खुलविताना नखांचे आकर्षक दिसणे महत्त्वाचे असते, असे सांगत सूर्यवंशी यांनी विविध प्रकाराने नखे सजविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले.सुमारे चार तास हा कार्यक्रम रंगला. यामध्ये सखींसाठी स्पॉट गेम आणि साजशृंगार प्रशिक्षणावर आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात आली. विजेत्या सखींना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. यावेळी जून महिन्यात वाढदिवस असणाऱ्या सखींसाठी केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. सखी मंच संयोजिकांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. (वार्ताहर)स्पॉट गेम स्पर्धासाजशृंगार कार्यक्रमावेळी घेण्यात आलेल्या स्पॉट गेममध्ये स्रेहा खटावकर, सुप्रिया साठे, वैशाली कुटे, सुशिला चव्हाण, ज्योत्स्ना कुलकर्णी या विजेत्या ठरल्या. त्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.