शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

अतुल मोरे यांची राष्ट्रवादीच्या डॉक्टर सेल प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:23 IST

इस्लामपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलच्या प्रदेश उपाध्यक्षपदी इस्लामपूर शहरातील डॉ. अतुल भगवान मोरे यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादी ...

इस्लामपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलच्या प्रदेश उपाध्यक्षपदी इस्लामपूर शहरातील डॉ. अतुल भगवान मोरे यांची निवड करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी त्यांना निवडपत्र देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. दिलीप साळुंखे, डॉ. अमित सूर्यवंशी उपस्थित होते. डॉ. मोरे हे इस्लामपूर शहरात गेल्या २४ वर्षांपासून रुग्णसेवा करत असून त्यांनी डॉक्टर सेलचे इस्लामपूर शहराध्यक्ष म्हणून १५ वर्षे, तर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून गेली ३ वर्षे काम केले आहे. त्यांनी महापूर व कोरोनाच्या संकटकाळात अतुलनीय काम केलेले आहे. ते इस्लामपूर मेडिकल असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, लायन्स क्लब, अविष्कार कल्चरल ग्रुप, जायंटस् क्लब व नाट्यपरिषद आदी संस्थांच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक वैद्यकीय, सांस्कृतिक, कलाक्षेत्रात सक्रिय आहेत.

फोटो : २२१२२०२०-आयएसएलएम-इस्लामपूर सत्कार न्यूज

ओळी : इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अतुल मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडीचे पत्र देत शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. दिलीप साळुंखे, डॉ. अमित सूर्यवंशी उपस्थित होते.