शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीत भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:32 IST

इस्लामपूर येथे भाजपचे परशुराम सरक, विलासराव नांगरे-पाटील, विकास पाटील, संभाजी गायकवाड यांचे राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वागत केले. ...

इस्लामपूर येथे भाजपचे परशुराम सरक, विलासराव नांगरे-पाटील, विकास पाटील, संभाजी गायकवाड यांचे राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वागत केले. यावेळी रावसाहेब पाटील, अविनाश पाटील, बाबासाहेब मुळीक, हणमंतराव देशमुख उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : आटपाडी तालुक्यातील भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी सोमवारी इस्लामपूर येथे राष्ट्रवादीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. भाजपच्या जनहितविरोधी धोरणांना कंटाळून अनेक कार्यकर्ते भाजप सोडत आहेत. ही तर सुरुवात आहे, असे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील यांनी यांनी सांगितले.

कामथचे सरपंच, धनगर समाजाचे युवानेते परशुराम सरक, माजी उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य विकास पाटील, आटपाडीचे माजी उपसरपंच विलासराव नांगरे-पाटील, शेटफळेचे माजी सरपंच संभाजी गायकवाड यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, आटपाडी तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, वसंतदादा दूध संघाचे अध्यक्ष विष्णुपंत चव्हाण, सूरज पाटील, प्रभाकर नांगरे, संभाजी पाटील, नंदकुमार नांगरे, किशोर गायकवाड उपस्थित होते.