शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीत सफरचंदाचे लिलाव सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:31 IST

आटपाडी : हिमाचल प्रदेशातील सफरचंद स्वातंत्र्यदिनी आटपाडीत दाखल झाली. माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख आणि आमदार गोपीचंद ...

आटपाडी : हिमाचल प्रदेशातील सफरचंद स्वातंत्र्यदिनी आटपाडीत दाखल झाली. माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते सौद्याचे उद्घाटन करण्यात आले.

येथील बाजार समितीच्या आवारात डाळिंबाचे सौदे होतात. संचालक पंढरीनाथ नागणे यांच्या प्रयत्नातून मागील दोन वर्षांपूर्वी चालू केलेल्या सफरचंद सौद्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सध्या हिमाचल प्रदेशमधील सिमला येथील सफरचंद उपलब्ध आहेत. मंगलमूर्ती फळबाग संघाच्या वतीने सफरचंदाच्या सौद्याचे आयोजन केले होते.

यावेळी पंचायत समिती माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड, आटपाडीचे उपसरपंच अंकुश कोळेकर, प्राथमिक शिक्षक बँकेचे अध्यक्ष उत्तम जाधव, शशिकांत जाधव, नारायण ऐवळे, डी. टी. पाटील उपस्थित होते.

चौकट

बागेतून थेट आटपाडीत

हिमाचल प्रदेश, काश्मीरमधून सफरचंदाच्या बागेतून थेट आटपाडी बाजार समितीत सफरचंद येत असल्याने या परिसरात ताजी सफरचंद उपलब्ध होत आहेत. त्यामुळे सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील किरकोळ व्यापारी आणि नागरिकही गर्दी करत आहेत. सध्या २८ ते ३० किलो सफरचंदाच्या पेटीचा प्रतवारीनुसार अडीच ते तीन हजार रुपये दर आहे.