शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीत होलार समाज मंदिर पूर्ण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क संजयनगर : आटपाडी येथील होलार समाज मंदिराचे रखडलेले काम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू करणार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

संजयनगर : आटपाडी येथील होलार समाज मंदिराचे रखडलेले काम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू करणार असून, निधी कमी पडून देणार नाही, अशी माहिती कार्यकारी अभियंता डॉ. एस. आर. काटकर यांनी दिली. सांगली येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

होलार समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष राजाराम ऐवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्यमंडळाने दि. १० मार्च रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले होते. यात आटपाडी येथील होलार समाज मंदिराच्या रखडलेल्या कामाबाबत चर्चा करण्यात आली. रखडलेले काम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुुरू करणार, तसेच कोणत्याही परिस्थितीत अडचणी दूर करून समाज मंदिराचे काम मार्गी लावू, अशी ग्वाही एस. आर. काटकर यांनी दिली.

यावेळी दिनकर हातेकर, बाळासाहेब हेगडे, आनंदराव ऐवळे, राजाराम ऐवळे, दत्ताभाऊ गेजगे उपस्थित होते.