शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पेठनाका येथे आशिष शेलार यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:21 IST

इस्लामपूर : पेठनाका (ता. वाळवा) येथे वनश्री दिवंगत नानासाहेब महाडिक यांच्या निवासस्थानी भाजप नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी ...

इस्लामपूर : पेठनाका (ता. वाळवा) येथे वनश्री दिवंगत नानासाहेब महाडिक यांच्या निवासस्थानी भाजप नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांच्यासमवेत आमदार गोपीचंद पडळकर, ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे उपस्थित होते. भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक व प्रदेश कार्यसमिती सदस्य सम्राट महाडिक यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी नानासाहेब महाडिक यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. भारतीय जनता किसान मोर्चा व रयत क्रांती संघटना आयोजित किसान आत्मनिर्भर यात्रेचा प्रारंभ आ. शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील येडेमच्छिंद्र येथून झाला.

यावेळी शेलार यांनी इस्लामपूर व शिराळा विधानसभा मतदारसंघातील महाडिक बंधूंच्या प्रवेशानंतर भाजपमध्ये आलेल्या नवचैतन्याचे कौतुक केले. शेलार यांनी राहुल महाडिक व सम्राट महाडिक यांच्याकडून दोन्ही मतदारसंघाचा आढावा घेतला. येणाऱ्या काळात दोन्ही मतदारसंघात महाडिक बंधूंना ताकद देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच व्यंकटेश्वरा शिक्षण संस्था, क्रेडिट सोसायटीसह इतर संस्थांचीही माहिती घेतली. कोरोना काळात केलेल्या अविरत समाजसेवेसाठी कौतुकाची थाप दिली.

यावेळी जि. प. सभापती जगन्नाथ माळी, सतीश महाडिक, कपिल ओसवाल, नगरसेवक अमित ओसवाल, कृष्णा कारखान्याचे संचालक गिरीश पाटील, पै. बबन शिंदे, सरपंच राहुल कदम, महाडिक युवाशक्तीचे अध्यक्ष सुजित थोरात, आर. एम. बागडी उपस्थित होते.

फोटो २४१२२०२०-आयएसएलएम-पेठ नाका न्यूज

पेठनाका (ता. वाळवा) येथे भाजपचे आमदार आशिष शेलार, आ. गोपीचंद पडळकर यांचे स्वागत राहुल महाडिक, सम्राट महाडिक यांनी केले. यावेळी जगन्नाथ माळी, अमित ओसवाल, सतीश महाडिक, कपिल ओसवाल उपस्थित होते.