शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी समिती पदयात्रेचे मिरजेत आगमन

By admin | Updated: July 6, 2015 00:23 IST

सांगलीकडे रवाना : कर्नाटकात जाण्याचा इशारा

मिरज : जत पूर्व भागातील ४२ गावांना ‘म्हैसाळ’चे पाणी देण्याच्या मागणीसाठी अयोजित उमदी ते सांगली पदयात्रेचे आज मिरजेत आगमन झाले. ही पदयात्रा सोमवारी सकाळी सांगलीकडे रवाना होणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणीप्रश्नी चर्चा केली जाणार आहे. जत पूर्व भागातील गावांत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई असल्याने ग्रामस्थांचे जगणे मुश्किल झाले आहे. ‘म्हैसाळ’चे पाणी द्या, अन्यथा कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या, असा पवित्रा घेत पाणी संघर्ष समितीने आंदोलन सुरु केले आहे. उमदी ते सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत येणाऱ्या या पदयात्रेत मोठ्या संख्येने दुष्काळग्रस्त सहभागी झाले आहेत. आज दुपारी कवठेमहांकाळ येथून मिरजेत पदयात्रेचे आगमन झाले. माजी आमदार शरद पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. बसवेश्वर, महात्मा गांधी, शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करुन शहरातील प्रमुख मार्गावरुन मिरज महाविद्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. सुनील पोतदार, अनिल शिंदे, निवृत्ती शिंदे, चिदानंद रकटे, संगाप्पा सुरगोंड, दावल शेख, बसवराज कोट्याळ, काशिराम बिराजदार, संजीव तेली, महंमद खाटिक, बंडू जाधव, सुरेश पवार, हरी शेटे यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी, ‘म्हैसाळ’चे पाणी मिळेपर्यंत संघर्ष सुरुच ठेवणार असल्याचे सांगितले.सोमवारी सकाळी मिरजेतून सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आंदोलक पदयात्रेने जाणार आहेत. गेल्या (वार्ताहर)